ठाणे महापलिका निवडणूक २०१७ – मुख्य पक्षांना बाजूला ठेवून नागरिकांच्या संघटनेचे, मतदाता जागरण अभियानाचे, लोक-उमेदवार निवडून देण्याचे आवाहन ठाण्यातील प्रमुख राजकीय / सामाजिक कार्यकर्त्यांनी केले, त्याची हि चलचित्रे (१० फेब्रुवारी २०१७)