आज क्लस्टर योजनेचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे, एकूणच चांगल्या योजनेची अंमलबजावणी चुकीच्या मार्गाने होत आहे… योजनेच्या आराखड्यात अनेक त्रुटी आहेत पण सरकार दरबारी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे यामुळे भविष्यात जनतेचे हाल होणार आहेत, बिल्डर राजकारणी यांच्या फायद्यापेक्षा व्यापक जनसहभाग, तज्ज्ञांचा सहभाग व स्वयं-पुनर्विकास हाच योग्य मार्ग आहे क्लस्टरContinue Reading

देशात झुंडशाहीचे अनेक बळी घेतले गेले. वस्तुस्थिती जाणून न घेता किंवा केवळ संशयामुळे या समूह हत्या करण्यात आल्या. समाजात हिंसक झुंडीचा न्याय प्रस्थापित केला जात आहे. अशा घटना ज्या ठिकाणी घडल्या तेथे जाऊन याची प्रत्यक्ष माहिती घेऊन हे पुस्तक लिहिले गेले आहे. त्याचे नाव “कारवा ए मुहब्बत” असे आहे. ज्येष्ठContinue Reading

आरे जंगल – भयाण विकासासाठी एक एक झाड तोडत, समुद्राच्या पाण्यात भर टाकत हि मुंबई वाढत गेली, कॉंक्रीटचे जंगल वाढत जात असतानाच मुंबईतील शेवटचे जंगल व शेवटची हिरवळ – म्हणजे आरे जंगल… ते देखील आता मेट्रोच्या नावाने अविचारी राजकारण्यांनी तोडायला घेतले, न्यायालयाने देखील पर्यावरण-रक्षकांची बाजू पुरेशी लक्षात न घेतल्याने त्यांनाContinue Reading

ठाणे महापालिकेत चालणाऱ्या गंभीर बाबींकडे आपले, जागरूक नागरिकांचे, लक्ष वेधू इच्छितो … हजुरीच्या उर्दू शाळेतील मैदानात डेटा सेंटरसाठी इमारत प्रस्तावित असल्याने विद्यार्थी मैदानाला मुकण्याची शक्यता आहे, म्हणून राष्ट्रवादीच्या पुढाकाराने शाळकरी विद्यार्थ्यांनी महापालिकेवर मोर्चा काढला होता, लगेच तो प्रश्न महासभेत चर्चेला आला असता, शिक्षण समिती आणि प्रशासन यांनी एक अफलातून तोडगाContinue Reading

गेली 3 वर्ष ठाणे मतदाता जागरण अभियान ठाणे शहरातील नागरी समस्यांवर जनजागरण करीत आहे, संघर्ष करीत आहे, ठाण्यातील भ्रष्ट प्रशासनाला टक्कर देत आहे, नागरिकांचा आवाज बुलंद करीत आहे, एका प्रामाणिक विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहे, मग प्रश्न शिक्षणाचा असो, पर्यावरणाचा असो, रस्ता रुंदीकरणाचा, वाहतुकीचा किंवा मेट्रोचा असो, दोस्ती रेंटलContinue Reading

Metro 4 मेट्रो 4 अंडरग्राऊंड करावी या याचिकेच्या सुनावणी दरम्यान MMRDA ला वृक्ष-तोडीसाठी 20 सप्टेंला मिळालेली स्थगिती सोमवारी उठविल्याबरोबर परवा मध्यरात्री ठाण्यातील लुईसवाडी हायवे येथील झाडांची कत्तल MMRDA ने सुरू केली, रात्री 2 वा. मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ती थांबविली मात्र… रोहित जोशी यांच्या वृक्ष प्राधिकरण – पहिल्याच बैठकीतContinue Reading

क्लस्टरला विरोध करणाऱ्या नतद्रष्ट लोकांच्या टीकेला सडेतोड उत्तर देण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी किसननगर या आपल्या बालेकिल्ल्यात जाहीर सभा घेतली संपूर्ण भावनिक भाषण करताना एकही नवीन गोष्ट सांगितली नाही, आम्ही उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिले नाही मालकीचे घर, उत्तर नाही स्वयं-पुनर्विकास, उत्तर नाही त्रिपक्षीय करार, उत्तर नाही रेराContinue Reading

ठाणे मतदाता जागरण अभियान गडकरी कट्टा येथे पत्रकार परिषद घेते, तिथे पालिकेवर, पालिकेच्या चुकांवर, धोरणांवर टीका होणारच. त्या टिकेकर पालिकेचे अधिकारी उत्तर तर देतच नाहीत, उलट टिकाकारांचे तोंड बंद करण्याचा, म्हणजेच मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न… ‘माननीय उपायुक्त’ मनीष जोशी (ज्यांना पगार आम्ही देतो), त्यांनी आमच्यावर बंदी घालण्याचे थोर उपकार केले आहेतContinue Reading