आज क्लस्टर योजनेचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे, एकूणच चांगल्या योजनेची अंमलबजावणी चुकीच्या मार्गाने होत आहे… योजनेच्या आराखड्यात अनेक त्रुटी आहेत पण सरकार दरबारी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे यामुळे भविष्यात जनतेचे हाल होणार आहेत, बिल्डर राजकारणी यांच्या फायद्यापेक्षा व्यापक जनसहभाग, तज्ज्ञांचा सहभाग व स्वयं-पुनर्विकास हाच योग्य मार्ग आहे क्लस्टरContinue Reading

ठाणे मतदाता जागरण अभियान क्लस्टर योजनेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम पसरवित आहे, विरोधासाठी विरोध करीत आहे, विरोध करणाऱ्यांनी अभ्यास करावा, असे पालकमंत्री व ठाणे पालिका अधिकारी यांनी जाहीर वक्तव्य केले आहे, त्याबाबत थोडक्यात १८ सप्टेंबर – पालकमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी क्लस्टरला तत्वत: मंजुरी मिळाली असे जाहीर केले. त्यावेळी आम्ही अभ्यास करावाContinue Reading

भाजप नगरसेवक मिलिंद पाटणकर यांच्या wall वरून आज वर्तमानपत्रातून “क्लस्टर कायदेशीरच” ठाणे महापालिका प्रशासनाकडून जागरण मंच यांच्या आरोपांना दिलेले उत्तर वाचण्यात आले. ठाणे महापालिका प्रशासनाची आरोप झाल्यावर उत्तर देणे हि खरी म्हणजे कार्यशैली नाही पण खोटे सांगितले असेल तर उत्तर दिलेले बरे म्हणून अशा काही प्रकरणात प्रशासन उत्तर देते. क्लस्टरContinue Reading

क्लस्टर या विषयावर संपूर्ण व सत्य माहिती देणारी, लोकांच्या प्रश्न व शंका यांना उत्तरे देऊ शकेल अशी वेबसाईट ठाणे मतदाता जागरण अभियानाने बनविली आहे, त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम, सर्वांनी या, वेबसाईट पहा आणि वेबसाईटचा प्रचार करा रविवार 8 सप्टेंबर, सकाळी 11 वाजता, ठाकूर महाविद्यालय, सावरकर नगरनागरिकांना व रहिवासी भाडेकरूंना सत्य माहितीContinue Reading

ठाणे मतदाता जागरण अभियान आयोजित घर हक्क परिषद, ठाणे : ठाण्यातील क्लस्टर जन-आंदोलनाला नवी दिशा बिल्डर आणि राजकारणी यांना दूर सारा आणि क्लस्टर योजनेत स्वयंविकासाचा आग्रह धरा… ३२३ नाही तर ६०० ते ८०० स्क्वे.फुटाचे स्वत:च्या मालकीचे घर मिळवा, त्यासाठी विनामोबदला मार्गदर्शन करायला मी तयार आहे, असे सांगून ज्येष्ठ अनुभवी नगररचनाContinue Reading

स्वयं-पुनर्विकासातून क्लस्टर योजना यशस्वी होऊ शकते, भाडेकरूंना मोठी घरे आणि ती ही मालकीची :- नगर रचनाकार चंद्रशेखर प्रभू यांचे प्रतिपादन, घर हक्क परिषद यशस्वी प्रमुख वक्ते ज्येष्ठ नगर रचनाकार श्री. चंद्रशेखर प्रभू यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले निवडून आलेले प्रतिनिधी जनतेला खरी माहिती देत नाहीत. कारण ती त्यांच्या हितसंबंधांच्या विरोधातContinue Reading

कधी : रविवार, ११ ऑगस्ट, सकाळी १० ते १ कुठे : श्री नगर मंगल कार्यालय, पहिला मजला, श्रीनगर पोलीस स्टेशन समोर, वागळे इस्टेट, ठाणे. वक्ते : ज्येष्ठ नगररचनाकार श्री. चंद्रशेखर प्रभू आणि विस्थापित होणारे नागरिक परिषदेच्या अध्यक्षस्थानी : उन्मेष बागवे, ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते  परिषदेच्या मागण्या :-  → मालकी हक्काचे घरContinue Reading

शुक्रवार दि.२८ जून रोजी दुपारी ३ ते ६ या काळात महापालिकेवर निदर्शनाचा कार्यक्रम ठाणे महापालिका आयुक्तांना दिलेले निवेदन व त्यांच्याशी झालेली चर्चा  मा.अतिरिक्त आयुक्त / मा.शहर विकास अधिकारी ठाणे महानगरपालिका, ठाणे स.न. मागण्या:- १) ठाणे महानगरातील धोकादायक इमारतीत रहाणाऱ्या नागरिकांना हमी पत्र द्यावे. २) क्लस्टर मध्ये सर्वाना मालकी हक्काचे घरContinue Reading

ठाणे महापालिकेने क्लस्टर (समूह विकास योजना) रहिवासी सर्व्हेक्षण तक्ता भरून घ्यायला सुरुवात केली आहे यात कोण लाभार्थी असणार याची माहिती महापालिका अधिकारी जमा करत आहेत. या तक्त्या मध्ये 2.6 क्रमांकावर Whether the head or any other member of the family owns house / residential Land any where in India ?Continue Reading