आज क्लस्टर योजनेचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे, एकूणच चांगल्या योजनेची अंमलबजावणी चुकीच्या मार्गाने होत आहे… योजनेच्या आराखड्यात अनेक त्रुटी आहेत पण सरकार दरबारी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे यामुळे भविष्यात जनतेचे हाल होणार आहेत, बिल्डर राजकारणी यांच्या फायद्यापेक्षा व्यापक जनसहभाग, तज्ज्ञांचा सहभाग व स्वयं-पुनर्विकास हाच योग्य मार्ग आहे क्लस्टरContinue Reading

गेली 3 वर्ष ठाणे मतदाता जागरण अभियान ठाणे शहरातील नागरी समस्यांवर जनजागरण करीत आहे, संघर्ष करीत आहे, ठाण्यातील भ्रष्ट प्रशासनाला टक्कर देत आहे, नागरिकांचा आवाज बुलंद करीत आहे, एका प्रामाणिक विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहे, मग प्रश्न शिक्षणाचा असो, पर्यावरणाचा असो, रस्ता रुंदीकरणाचा, वाहतुकीचा किंवा मेट्रोचा असो, दोस्ती रेंटलContinue Reading

Metro 4 मेट्रो 4 अंडरग्राऊंड करावी या याचिकेच्या सुनावणी दरम्यान MMRDA ला वृक्ष-तोडीसाठी 20 सप्टेंला मिळालेली स्थगिती सोमवारी उठविल्याबरोबर परवा मध्यरात्री ठाण्यातील लुईसवाडी हायवे येथील झाडांची कत्तल MMRDA ने सुरू केली, रात्री 2 वा. मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ती थांबविली मात्र… रोहित जोशी यांच्या वृक्ष प्राधिकरण – पहिल्याच बैठकीतContinue Reading

क्लस्टरला विरोध करणाऱ्या नतद्रष्ट लोकांच्या टीकेला सडेतोड उत्तर देण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी किसननगर या आपल्या बालेकिल्ल्यात जाहीर सभा घेतली संपूर्ण भावनिक भाषण करताना एकही नवीन गोष्ट सांगितली नाही, आम्ही उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिले नाही मालकीचे घर, उत्तर नाही स्वयं-पुनर्विकास, उत्तर नाही त्रिपक्षीय करार, उत्तर नाही रेराContinue Reading

डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आज सहा वर्षे पूर्ण झाली, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी ठाण्यात आयोजित प्रभात फेरी आयोजित केली गेली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे च्या वतीने आज डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी ठाणे शहरात एक प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. टाऊन हॉल येथील डॉक्टर बाबासाहेबContinue Reading

ठाणे महापालिकेने क्लस्टर (समूह विकास योजना) रहिवासी सर्व्हेक्षण तक्ता भरून घ्यायला सुरुवात केली आहे यात कोण लाभार्थी असणार याची माहिती महापालिका अधिकारी जमा करत आहेत. या तक्त्या मध्ये 2.6 क्रमांकावर Whether the head or any other member of the family owns house / residential Land any where in India ?Continue Reading

दिनांक २२ मे २०१९ रोजीच्या बैठकीत वृक्ष प्राधिकरणातर्फे देण्यात आलेल्या ३५२७ वृक्षतोडीच्या मंजुर्यांना मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणीपर्यंत आता एकही वृक्ष तोडला जाऊ शकत नाही, सर्व कायदे, नियम, मुंबई उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना धाब्यावर बसवत सार्वजनिक हिताच्या विरुद्ध काम करणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला पुन्हाContinue Reading

ठाणे पालिकेच्या शैक्षणिक साहित्य व्यवहारात चार कोटींचा घोटाळा – विद्यार्थी-पालकांना धरले वेठीला -ठाणे मतदाता जागरण अभियानचा आरोप ठाणे महापालिके तर्फे ज्या १३५ प्राथमिक व माध्यमिक शाळा चालविल्या जातात एकूण ३३५४१ विद्यार्थी (प्राथमिक विभागात २९००० विद्यार्थी व माध्यमिक विभागात ४५४१) शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्याना महापालिकेतर्फे गणवेश, बूट, दफ्तर, वह्या, असेContinue Reading

सफाई कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा. ९ मे रोजी १२ च्या सुमारास प्राईड प्रेसिंडेन्सी लक्झेरिया, ढोकाळी नाका, ढोकाळी, ठाणे (प.) येथे ८ कामगार STP Plant (Sewage Treatment Plant) च्या सफाईचे काम करत असताना गुदमरले. सदर STP Plant हा एकुण १३० घनमीटरचा आहे. या घटनेतContinue Reading

राज्यात सर्वत्र पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे. अनेक मोठ्या गावात आठवड्यातून / पंधरा दिवसातून एकदा पाणी येते. ठाण्यातही अनेक भागात आठवड्यातून दोन दिवस पाणी येत नाही. ही टंचाई अनेक वर्ष आहे, तरीही पालिकेनी अग्रक्रमानी स्वत:ची पाणी पुरवठा व्यवस्था केलेली नाही. ठाणे महानगराची लोकसंख्या खालील प्रमाणे वाढणार व त्याला लागणारेContinue Reading