आरे जंगल – भयाण विकासासाठी एक एक झाड तोडत, समुद्राच्या पाण्यात भर टाकत हि मुंबई वाढत गेली, कॉंक्रीटचे जंगल वाढत जात असतानाच मुंबईतील शेवटचे जंगल व शेवटची हिरवळ – म्हणजे आरे जंगल… ते देखील आता मेट्रोच्या नावाने अविचारी राजकारण्यांनी तोडायला घेतले, न्यायालयाने देखील पर्यावरण-रक्षकांची बाजू पुरेशी लक्षात न घेतल्याने त्यांनाContinue Reading

गेली 3 वर्ष ठाणे मतदाता जागरण अभियान ठाणे शहरातील नागरी समस्यांवर जनजागरण करीत आहे, संघर्ष करीत आहे, ठाण्यातील भ्रष्ट प्रशासनाला टक्कर देत आहे, नागरिकांचा आवाज बुलंद करीत आहे, एका प्रामाणिक विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहे, मग प्रश्न शिक्षणाचा असो, पर्यावरणाचा असो, रस्ता रुंदीकरणाचा, वाहतुकीचा किंवा मेट्रोचा असो, दोस्ती रेंटलContinue Reading

Metro 4 मेट्रो 4 अंडरग्राऊंड करावी या याचिकेच्या सुनावणी दरम्यान MMRDA ला वृक्ष-तोडीसाठी 20 सप्टेंला मिळालेली स्थगिती सोमवारी उठविल्याबरोबर परवा मध्यरात्री ठाण्यातील लुईसवाडी हायवे येथील झाडांची कत्तल MMRDA ने सुरू केली, रात्री 2 वा. मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ती थांबविली मात्र… रोहित जोशी यांच्या वृक्ष प्राधिकरण – पहिल्याच बैठकीतContinue Reading

दिनांक २२ मे २०१९ रोजीच्या बैठकीत वृक्ष प्राधिकरणातर्फे देण्यात आलेल्या ३५२७ वृक्षतोडीच्या मंजुर्यांना मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणीपर्यंत आता एकही वृक्ष तोडला जाऊ शकत नाही, सर्व कायदे, नियम, मुंबई उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना धाब्यावर बसवत सार्वजनिक हिताच्या विरुद्ध काम करणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला पुन्हाContinue Reading

हेरिटेज वडाचा वृक्ष वाचवीण्यासाठी “वडपौर्णिमा” साजरी करा ! ठाणे मतदाता जागरण अभियान व म्युसचे नागरिकांना आवाहन ठाण्यात दर एक तासाला एक झाड किंवा मोठा वृक्ष कापण्यात येतो आहे. ठाणे महापालिकेला व वृक्ष समितीला याबाबत कोणताही खेद वाटत नाही. विकासाकरिता हे करावेच लागेल असा उलटा पवित्रा या यंत्रणा घेत आहेत. मोठीContinue Reading

विकास कामात झाडे कापावी वा पुनररोपित करायची आहेत असे सांगितले जाते, पण अशी झाडे व वृक्ष कोठून काढून कोठे लावली? ती आज जगली का? याचा कोणताही तपशील नाही. या पार्श्वभूमीवर “महाराष्ट्र (नागरी विभाग) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ कलम २० (क)” आणि “फौजदारी प्रक्रिया संहिता १५२” नुसार पोलिसांना असलेलेContinue Reading

ठाण्यातील नागरिक रस्त्यावर, महापालिकेच्या वतीने 3527 झाडांची होणारी कत्तल थांबविण्यासाठी निर्धार १) मेट्रो 4 हा प्रकल्प अंडरग्राउंड करा, म्हणजे यातील हजारो वृक्ष वाचतील. २) ठाण्याचे हरित छप्पर (ग्रीन कव्हर) उध्वस्त करू नका. ३) वृक्ष समितीच्या २२ मे २०१९ च्या बैठकीतील सर्व निर्णय रद्द करा. ४) नागरिकांनी पालिकेच्या व वृक्ष समितीच्याContinue Reading

ठाणे महानगरात आचारसंहिता सुरू असतानाच वृक्ष समितीची बैठक अध्यक्ष व पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बोलावली व त्यात मेट्रो 4 प्रकल्प, रस्ते रुंदीकरण व सात खाजगी विकासक यांच्या गृहनिर्माण व एक पार्किंग प्रकल्पातील एकूण ३५२७ वृक्ष तोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ठाण्यातील प्रचंड वृक्षतोडीमुळे शहराच्या पर्यावरणावर विनाशक परिणाम होत आहेत.Continue Reading

*ठाण्यातील वृक्ष प्राधिकरणावर गुन्हेगार* – वृक्ष प्राधिकरण समिती बेकायदा ठरवा – ठाणे मतदाता जागरण अभियान 17 ऑक्टोबर 2017 या दिवशी नव्याने नेमणूक झालेल्या ठाणे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या पहिल्याच बैठकीत 5213 झाडांची कत्तल करण्याचा प्रस्ताव मंजूर करून ठाण्यातील वृक्ष अधिकारी व वृक्ष प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून पालिकेचे आयुक्त यांनी आपण झाडांचे मारेकरीContinue Reading