ठाणे महापालिकेत चालणाऱ्या गंभीर बाबींकडे आपले, जागरूक नागरिकांचे, लक्ष वेधू इच्छितो … हजुरीच्या उर्दू शाळेतील मैदानात डेटा सेंटरसाठी इमारत प्रस्तावित असल्याने विद्यार्थी मैदानाला मुकण्याची शक्यता आहे, म्हणून राष्ट्रवादीच्या पुढाकाराने शाळकरी विद्यार्थ्यांनी महापालिकेवर मोर्चा काढला होता, लगेच तो प्रश्न महासभेत चर्चेला आला असता, शिक्षण समिती आणि प्रशासन यांनी एक अफलातून तोडगाContinue Reading

ठाणे पालिकेच्या शैक्षणिक साहित्य व्यवहारात चार कोटींचा घोटाळा – विद्यार्थी-पालकांना धरले वेठीला -ठाणे मतदाता जागरण अभियानचा आरोप ठाणे महापालिके तर्फे ज्या १३५ प्राथमिक व माध्यमिक शाळा चालविल्या जातात एकूण ३३५४१ विद्यार्थी (प्राथमिक विभागात २९००० विद्यार्थी व माध्यमिक विभागात ४५४१) शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्याना महापालिकेतर्फे गणवेश, बूट, दफ्तर, वह्या, असेContinue Reading

“शाळा-व्यवस्था सुधार कृती आराखडा” – प्राथमिक प्रस्ताव ठाणे महानगरपालिका उपायुक्त (शिक्षण), शिक्षण अधिकारी आणि लेखाधिकारी (शिक्षण) आणि ठाणे मतदाता जागरण अभियान यांच्या संयुक्त बैठकीत ठाण्यातील शिक्षण अधिकारासाठी, विविध समस्या सोडवण्यादरम्यान झालेल्या संघर्ष आणि संवाद यांच्या पार्श्वभूमीवर आपणाकडून मनपा शाळा व्यवस्था सुधार प्रकल्पासाठी तोंडी काही प्रस्ताव आला. त्यानंतर आम्ही त्यानुषंगाने लेखीContinue Reading

प्रख्यात शिक्षण तज्ञ आणि शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या विरुद्ध सातत्याने आंदोलन उभारणारे डॉ अनिल सदगोपाल सोमवार २ ऑक्टोबर रोजी ठाण्यात येणार आहेत. सकाळी १० वाजता – कार्यकर्त्यांची बैठक (व्यापक कृती कार्यक्रम ठरविण्यासाठी) संध्या ४ वाजता – शिक्षक-पालक-विद्यार्थ्यांचा शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या विरुद्ध एल्गार – शिक्षण हक्क परिषद शिक्षण-तज्ञ डॉ अनिल सदगोपाल, दिल्ली विद्यापीठाचे माजीContinue Reading