आज क्लस्टर योजनेचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे, एकूणच चांगल्या योजनेची अंमलबजावणी चुकीच्या मार्गाने होत आहे… योजनेच्या आराखड्यात अनेक त्रुटी आहेत पण सरकार दरबारी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे यामुळे भविष्यात जनतेचे हाल होणार आहेत, बिल्डर राजकारणी यांच्या फायद्यापेक्षा व्यापक जनसहभाग, तज्ज्ञांचा सहभाग व स्वयं-पुनर्विकास हाच योग्य मार्ग आहे क्लस्टरContinue Reading

ठाणे महापालिकेत चालणाऱ्या गंभीर बाबींकडे आपले, जागरूक नागरिकांचे, लक्ष वेधू इच्छितो … हजुरीच्या उर्दू शाळेतील मैदानात डेटा सेंटरसाठी इमारत प्रस्तावित असल्याने विद्यार्थी मैदानाला मुकण्याची शक्यता आहे, म्हणून राष्ट्रवादीच्या पुढाकाराने शाळकरी विद्यार्थ्यांनी महापालिकेवर मोर्चा काढला होता, लगेच तो प्रश्न महासभेत चर्चेला आला असता, शिक्षण समिती आणि प्रशासन यांनी एक अफलातून तोडगाContinue Reading

गेली 3 वर्ष ठाणे मतदाता जागरण अभियान ठाणे शहरातील नागरी समस्यांवर जनजागरण करीत आहे, संघर्ष करीत आहे, ठाण्यातील भ्रष्ट प्रशासनाला टक्कर देत आहे, नागरिकांचा आवाज बुलंद करीत आहे, एका प्रामाणिक विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहे, मग प्रश्न शिक्षणाचा असो, पर्यावरणाचा असो, रस्ता रुंदीकरणाचा, वाहतुकीचा किंवा मेट्रोचा असो, दोस्ती रेंटलContinue Reading

ठाणे मतदाता जागरण अभियान गडकरी कट्टा येथे पत्रकार परिषद घेते, तिथे पालिकेवर, पालिकेच्या चुकांवर, धोरणांवर टीका होणारच. त्या टिकेकर पालिकेचे अधिकारी उत्तर तर देतच नाहीत, उलट टिकाकारांचे तोंड बंद करण्याचा, म्हणजेच मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न… ‘माननीय उपायुक्त’ मनीष जोशी (ज्यांना पगार आम्ही देतो), त्यांनी आमच्यावर बंदी घालण्याचे थोर उपकार केले आहेतContinue Reading

ठाणे मतदाता जागरण अभियान क्लस्टर योजनेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम पसरवित आहे, विरोधासाठी विरोध करीत आहे, विरोध करणाऱ्यांनी अभ्यास करावा, असे पालकमंत्री व ठाणे पालिका अधिकारी यांनी जाहीर वक्तव्य केले आहे, त्याबाबत थोडक्यात १८ सप्टेंबर – पालकमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी क्लस्टरला तत्वत: मंजुरी मिळाली असे जाहीर केले. त्यावेळी आम्ही अभ्यास करावाContinue Reading

भाजप नगरसेवक मिलिंद पाटणकर यांच्या wall वरून आज वर्तमानपत्रातून “क्लस्टर कायदेशीरच” ठाणे महापालिका प्रशासनाकडून जागरण मंच यांच्या आरोपांना दिलेले उत्तर वाचण्यात आले. ठाणे महापालिका प्रशासनाची आरोप झाल्यावर उत्तर देणे हि खरी म्हणजे कार्यशैली नाही पण खोटे सांगितले असेल तर उत्तर दिलेले बरे म्हणून अशा काही प्रकरणात प्रशासन उत्तर देते. क्लस्टरContinue Reading

देशात, राज्यात आणि प्रत्येक गाव-शहरात नगरराज बिलाची अंमलबजावणी व्हावी म्हणून ठाणे मतदाता जागरण अभियान अगदी सुरुवातीपासून आग्रही आहे. 1. अभ्यासचर्चा व मार्गदर्शन बैठक – उपस्थिती  2. मुंब्रा येथे १७ नोव्हेंबर २०१७ रोजी जाहीर सभा : उपस्थिती – सीताराम शेलार [embedyt] https://www.youtube.com/watch?v=X7T7IMglJco[/embedyt] 3. विधिमंडळ अधिवेशनात हा विषय यावा म्हणून सर्व पक्षांच्याContinue Reading

ठाणे पालिकेच्या शैक्षणिक साहित्य व्यवहारात चार कोटींचा घोटाळा – विद्यार्थी-पालकांना धरले वेठीला -ठाणे मतदाता जागरण अभियानचा आरोप ठाणे महापालिके तर्फे ज्या १३५ प्राथमिक व माध्यमिक शाळा चालविल्या जातात एकूण ३३५४१ विद्यार्थी (प्राथमिक विभागात २९००० विद्यार्थी व माध्यमिक विभागात ४५४१) शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्याना महापालिकेतर्फे गणवेश, बूट, दफ्तर, वह्या, असेContinue Reading