आज क्लस्टर योजनेचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे, एकूणच चांगल्या योजनेची अंमलबजावणी चुकीच्या मार्गाने होत आहे… योजनेच्या आराखड्यात अनेक त्रुटी आहेत पण सरकार दरबारी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे यामुळे भविष्यात जनतेचे हाल होणार आहेत, बिल्डर राजकारणी यांच्या फायद्यापेक्षा व्यापक जनसहभाग, तज्ज्ञांचा सहभाग व स्वयं-पुनर्विकास हाच योग्य मार्ग आहे क्लस्टरContinue Reading

क्लस्टर या विषयावर संपूर्ण व सत्य माहिती देणारी, लोकांच्या प्रश्न व शंका यांना उत्तरे देऊ शकेल अशी वेबसाईट ठाणे मतदाता जागरण अभियानाने बनविली आहे, त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम, सर्वांनी या, वेबसाईट पहा आणि वेबसाईटचा प्रचार करा रविवार 8 सप्टेंबर, सकाळी 11 वाजता, ठाकूर महाविद्यालय, सावरकर नगरनागरिकांना व रहिवासी भाडेकरूंना सत्य माहितीContinue Reading

ठाणे मतदाता जागरण अभियान आयोजित घर हक्क परिषद, ठाणे : ठाण्यातील क्लस्टर जन-आंदोलनाला नवी दिशा बिल्डर आणि राजकारणी यांना दूर सारा आणि क्लस्टर योजनेत स्वयंविकासाचा आग्रह धरा… ३२३ नाही तर ६०० ते ८०० स्क्वे.फुटाचे स्वत:च्या मालकीचे घर मिळवा, त्यासाठी विनामोबदला मार्गदर्शन करायला मी तयार आहे, असे सांगून ज्येष्ठ अनुभवी नगररचनाContinue Reading

कधी : रविवार, ११ ऑगस्ट, सकाळी १० ते १ कुठे : श्री नगर मंगल कार्यालय, पहिला मजला, श्रीनगर पोलीस स्टेशन समोर, वागळे इस्टेट, ठाणे. वक्ते : ज्येष्ठ नगररचनाकार श्री. चंद्रशेखर प्रभू आणि विस्थापित होणारे नागरिक परिषदेच्या अध्यक्षस्थानी : उन्मेष बागवे, ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते  परिषदेच्या मागण्या :-  → मालकी हक्काचे घरContinue Reading

शुक्रवार दि.२८ जून रोजी दुपारी ३ ते ६ या काळात महापालिकेवर निदर्शनाचा कार्यक्रम ठाणे महापालिका आयुक्तांना दिलेले निवेदन व त्यांच्याशी झालेली चर्चा  मा.अतिरिक्त आयुक्त / मा.शहर विकास अधिकारी ठाणे महानगरपालिका, ठाणे स.न. मागण्या:- १) ठाणे महानगरातील धोकादायक इमारतीत रहाणाऱ्या नागरिकांना हमी पत्र द्यावे. २) क्लस्टर मध्ये सर्वाना मालकी हक्काचे घरContinue Reading

हेरिटेज वडाचा वृक्ष वाचवीण्यासाठी “वडपौर्णिमा” साजरी करा ! ठाणे मतदाता जागरण अभियान व म्युसचे नागरिकांना आवाहन ठाण्यात दर एक तासाला एक झाड किंवा मोठा वृक्ष कापण्यात येतो आहे. ठाणे महापालिकेला व वृक्ष समितीला याबाबत कोणताही खेद वाटत नाही. विकासाकरिता हे करावेच लागेल असा उलटा पवित्रा या यंत्रणा घेत आहेत. मोठीContinue Reading

ठाण्यातील नागरिक रस्त्यावर, महापालिकेच्या वतीने 3527 झाडांची होणारी कत्तल थांबविण्यासाठी निर्धार १) मेट्रो 4 हा प्रकल्प अंडरग्राउंड करा, म्हणजे यातील हजारो वृक्ष वाचतील. २) ठाण्याचे हरित छप्पर (ग्रीन कव्हर) उध्वस्त करू नका. ३) वृक्ष समितीच्या २२ मे २०१९ च्या बैठकीतील सर्व निर्णय रद्द करा. ४) नागरिकांनी पालिकेच्या व वृक्ष समितीच्याContinue Reading

सफाई कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा. ९ मे रोजी १२ च्या सुमारास प्राईड प्रेसिंडेन्सी लक्झेरिया, ढोकाळी नाका, ढोकाळी, ठाणे (प.) येथे ८ कामगार STP Plant (Sewage Treatment Plant) च्या सफाईचे काम करत असताना गुदमरले. सदर STP Plant हा एकुण १३० घनमीटरचा आहे. या घटनेतContinue Reading

*ठाण्यात प्रथमच, “पहा पालिका” नागरिकांची अभिरुप महासभा* आयोजक- ठाणे मतदाता जागरण अभियान * येताय ना , यायलाच पाहीजे* *कधी?* *कुठे?* * २४ नोव्हेंबर, संध्या. ५.३० वा. हनुमान मंदिर कोलशेत गाव* * २७ नोव्हेंबर, संध्या. ६ वा., मराठी ग्रंथ संग्रहालय जि.प. समोर, तलावपाळी* * २८ नोव्हेंबर, संध्या ६.३० वा, शंकर मंदिर,Continue Reading