सिटीपिडीया पोर्टलचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते
एड किशोर पवार, जिथे झाड पडून मृत झाले, तिथेच श्रद्धांजली सभा
ठाण्यातील झाडे वाचविण्यासाठी / पर्यावरण राखण्यासाठी आमची लढाई
डॉ अनिल सदगोपाल यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण हक्क परिषद
खाडीचे खारे पाणी शुद्ध करणाऱ्या विक्षारीकरण प्रकल्प - जागरण व विरोध
विक्रांत कर्णिक यांचे उपोषण - आयुक्तांना POCSO लागू करा
नर्मदा बचाव आंदोलन - समर्थन
भर पावसात अंधश्रद्धा निर्मुलन समितीची विवेक जागर यात्रा
अन्य संघटनांच्या कार्यक्रमात जागरण अभियानाच्या कार्यकर्त्यांचा नेहमी क्रियाशील सहभाग