*ठाण्यात प्रथमच, “पहा पालिका” नागरिकांची अभिरुप महासभा* आयोजक- ठाणे मतदाता जागरण अभियान * येताय ना , यायलाच पाहीजे* *कधी?* *कुठे?* * २४ नोव्हेंबर, संध्या. ५.३० वा. हनुमान मंदिर कोलशेत गाव* * २७ नोव्हेंबर, संध्या. ६ वा., मराठी ग्रंथ संग्रहालय जि.प. समोर, तलावपाळी* * २८ नोव्हेंबर, संध्या ६.३० वा, शंकर मंदिर,Continue Reading

प्रेस नोट / 19-12-2017 गेले काही दिवस समाजमाध्यमांवर फिरत असलेल्या एका व्हिडिओ-क्लिपमुळे शहरात एक अस्वस्थता आहे. या व्हिडिओ-क्लिपवर एक अल्पवयीन तरुणी काही पत्रकारांशी बोलताना दिसत आहे, ज्यामुळे काही गंभीर बाबी उपस्थित होतात. या तरुणीने सांगितलेल्या गोष्टींमध्ये खालील बाबींचा उल्लेख आहे. 1. ही युवती अल्पवयीन असूनही आयुक्तांच्या बंगल्यावर सहा महीने मोलकरीणContinue Reading

महापालिका आयुक्तांची विनंती – ठाण्यातील झाडे वाचविण्याची जबाबदारी मतदाता जागरण अभियानाने घ्यावी, महापालिकेला सहकार्य करावे…आम्ही स्वीकारली हि जबाबदारी… आयुक्तांना दिलेले निवेदन अॅड किशोर पवार यांच्या मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे बाबत. संदर्भ – आपल्याला दिलेले दि. २६-०७, २८-०७ चे पत्र व आयुक्तांना दिलेले दि. ३१-०७ चे पत्र महोदय,Continue Reading

लवादाच्या निर्णयाप्रमाणे वृक्ष धोरण बनवा – ठाणे वाचवा झाडे वाचवा माणसे वाचवा ठाणे मतदाता जागरण अभियान – आमच्या शहरावर आमचा अधिकार वृक्ष अधिकारी आपले कर्तव्य बजावत नसल्याने एका सामान्य माणसाचा मृत्यू झाला आहे, आणि या परिस्थितीत सुधारणा घडवून आणायची असेल तर या वृक्ष अधिकार्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशीContinue Reading

१६ मार्च २०१७ – अशास्त्रीय पद्धतीने झाडांच्या फांद्या तोडल्या म्हणून राष्ट्रीय हरित आयोगाने केला ठाणे पालिका आयुक्त श्री संजीव जैस्वाल यांना रु.५०००० दंड आणि झाडांची निगा राखणे, फांद्याची छाटणी करणे, झाडे लावणे-अपवादात्मक परिस्थितीत तोडणे याचे धोरणच महापालीकेकडे नाही, यावर खेद व्यक्त करून आदेश दिला की दोन महिन्याच्या आत तातडीने वृक्षContinue Reading