ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या एका लहानशा लढाईला मिळाले यश, नागरिक शक्तीचा दबाव किती मोठा असू शकतो याचा हा पुरावा, गेली तीन महीने उलट-सुलट हेलकावे देत अखेर प्रशासनाला किशोर पवार (झाड पडून मृत्यू) यांच्या पत्नीला नोकरी देण्याचा ठराव मांडावा लागला, त्यासाठी पहिल्या महासभेच्या वेळी भर पावसात मोर्चा, मागच्या महासभेच्या वेळी देखीलContinue Reading

पुन्हा एकदा भर पावसात आंदोलन … पालिकेच्या गेटवर उभे राहून ठाणे मतदाता जागरण अभियानाचे आंदोलन ठाण्यामध्ये पाच पाखाडी येथे झाड पडून किशोर पवार यांचा अकाली मृत्यू झाला. ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण व वृक्ष अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याने किशोर पवार यांच्या पत्नीला महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी मागणी ठाणेContinue Reading

महापालिका आयुक्तांची विनंती – ठाण्यातील झाडे वाचविण्याची जबाबदारी मतदाता जागरण अभियानाने घ्यावी, महापालिकेला सहकार्य करावे…आम्ही स्वीकारली हि जबाबदारी… आयुक्तांना दिलेले निवेदन अॅड किशोर पवार यांच्या मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे बाबत. संदर्भ – आपल्याला दिलेले दि. २६-०७, २८-०७ चे पत्र व आयुक्तांना दिलेले दि. ३१-०७ चे पत्र महोदय,Continue Reading

लवादाच्या निर्णयाप्रमाणे वृक्ष धोरण बनवा – ठाणे वाचवा झाडे वाचवा माणसे वाचवा ठाणे मतदाता जागरण अभियान – आमच्या शहरावर आमचा अधिकार वृक्ष अधिकारी आपले कर्तव्य बजावत नसल्याने एका सामान्य माणसाचा मृत्यू झाला आहे, आणि या परिस्थितीत सुधारणा घडवून आणायची असेल तर या वृक्ष अधिकार्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशीContinue Reading

१६ मार्च २०१७ – अशास्त्रीय पद्धतीने झाडांच्या फांद्या तोडल्या म्हणून राष्ट्रीय हरित आयोगाने केला ठाणे पालिका आयुक्त श्री संजीव जैस्वाल यांना रु.५०००० दंड आणि झाडांची निगा राखणे, फांद्याची छाटणी करणे, झाडे लावणे-अपवादात्मक परिस्थितीत तोडणे याचे धोरणच महापालीकेकडे नाही, यावर खेद व्यक्त करून आदेश दिला की दोन महिन्याच्या आत तातडीने वृक्षContinue Reading