आज क्लस्टर योजनेचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे, एकूणच चांगल्या योजनेची अंमलबजावणी चुकीच्या मार्गाने होत आहे… योजनेच्या आराखड्यात अनेक त्रुटी आहेत पण सरकार दरबारी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे यामुळे भविष्यात जनतेचे हाल होणार आहेत, बिल्डर राजकारणी यांच्या फायद्यापेक्षा व्यापक जनसहभाग, तज्ज्ञांचा सहभाग व स्वयं-पुनर्विकास हाच योग्य मार्ग आहे क्लस्टरContinue Reading

क्लस्टरला विरोध करणाऱ्या नतद्रष्ट लोकांच्या टीकेला सडेतोड उत्तर देण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी किसननगर या आपल्या बालेकिल्ल्यात जाहीर सभा घेतली संपूर्ण भावनिक भाषण करताना एकही नवीन गोष्ट सांगितली नाही, आम्ही उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिले नाही मालकीचे घर, उत्तर नाही स्वयं-पुनर्विकास, उत्तर नाही त्रिपक्षीय करार, उत्तर नाही रेराContinue Reading

ठाणे मतदाता जागरण अभियान क्लस्टर योजनेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम पसरवित आहे, विरोधासाठी विरोध करीत आहे, विरोध करणाऱ्यांनी अभ्यास करावा, असे पालकमंत्री व ठाणे पालिका अधिकारी यांनी जाहीर वक्तव्य केले आहे, त्याबाबत थोडक्यात १८ सप्टेंबर – पालकमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी क्लस्टरला तत्वत: मंजुरी मिळाली असे जाहीर केले. त्यावेळी आम्ही अभ्यास करावाContinue Reading

भाजप नगरसेवक मिलिंद पाटणकर यांच्या wall वरून आज वर्तमानपत्रातून “क्लस्टर कायदेशीरच” ठाणे महापालिका प्रशासनाकडून जागरण मंच यांच्या आरोपांना दिलेले उत्तर वाचण्यात आले. ठाणे महापालिका प्रशासनाची आरोप झाल्यावर उत्तर देणे हि खरी म्हणजे कार्यशैली नाही पण खोटे सांगितले असेल तर उत्तर दिलेले बरे म्हणून अशा काही प्रकरणात प्रशासन उत्तर देते. क्लस्टरContinue Reading

स्वयं-पुनर्विकासातून क्लस्टर योजना यशस्वी होऊ शकते, भाडेकरूंना मोठी घरे आणि ती ही मालकीची :- नगर रचनाकार चंद्रशेखर प्रभू यांचे प्रतिपादन, घर हक्क परिषद यशस्वी प्रमुख वक्ते ज्येष्ठ नगर रचनाकार श्री. चंद्रशेखर प्रभू यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले निवडून आलेले प्रतिनिधी जनतेला खरी माहिती देत नाहीत. कारण ती त्यांच्या हितसंबंधांच्या विरोधातContinue Reading

कधी : रविवार, ११ ऑगस्ट, सकाळी १० ते १ कुठे : श्री नगर मंगल कार्यालय, पहिला मजला, श्रीनगर पोलीस स्टेशन समोर, वागळे इस्टेट, ठाणे. वक्ते : ज्येष्ठ नगररचनाकार श्री. चंद्रशेखर प्रभू आणि विस्थापित होणारे नागरिक परिषदेच्या अध्यक्षस्थानी : उन्मेष बागवे, ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते  परिषदेच्या मागण्या :-  → मालकी हक्काचे घरContinue Reading