वेदांत हॉस्पिटल समोर वेदांत दासचा मृत्यू, कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करा – ठाणे मतदाता जागरण अभियानची मागणी दि.१५ ऑगस्ट रोजी वेदांत विक्रम दास याचा दुर्दैवी मृत्यू झाला. कंत्राटदाराने अर्धवट केलेल्या कामाचा व राज्य रस्ते महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याच कामाचे न तपासता पैसे दिले म्हणून कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर गुन्हाContinue Reading