ठाणे मतदाता जागरण अभियान गडकरी कट्टा येथे पत्रकार परिषद घेते, तिथे पालिकेवर, पालिकेच्या चुकांवर, धोरणांवर टीका होणारच. त्या टिकेकर पालिकेचे अधिकारी उत्तर तर देतच नाहीत, उलट टिकाकारांचे तोंड बंद करण्याचा, म्हणजेच मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न… ‘माननीय उपायुक्त’ मनीष जोशी (ज्यांना पगार आम्ही देतो), त्यांनी आमच्यावर बंदी घालण्याचे थोर उपकार केले आहेतContinue Reading