स्वयं-पुनर्विकासातून क्लस्टर योजना यशस्वी होऊ शकते, भाडेकरूंना मोठी घरे आणि ती ही मालकीची :- नगर रचनाकार चंद्रशेखर प्रभू यांचे प्रतिपादन, घर हक्क परिषद यशस्वी प्रमुख वक्ते ज्येष्ठ नगर रचनाकार श्री. चंद्रशेखर प्रभू यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले निवडून आलेले प्रतिनिधी जनतेला खरी माहिती देत नाहीत. कारण ती त्यांच्या हितसंबंधांच्या विरोधातContinue Reading

कधी : रविवार, ११ ऑगस्ट, सकाळी १० ते १ कुठे : श्री नगर मंगल कार्यालय, पहिला मजला, श्रीनगर पोलीस स्टेशन समोर, वागळे इस्टेट, ठाणे. वक्ते : ज्येष्ठ नगररचनाकार श्री. चंद्रशेखर प्रभू आणि विस्थापित होणारे नागरिक परिषदेच्या अध्यक्षस्थानी : उन्मेष बागवे, ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते  परिषदेच्या मागण्या :-  → मालकी हक्काचे घरContinue Reading

प्रख्यात शिक्षण तज्ञ आणि शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या विरुद्ध सातत्याने आंदोलन उभारणारे डॉ अनिल सदगोपाल सोमवार २ ऑक्टोबर रोजी ठाण्यात येणार आहेत. सकाळी १० वाजता – कार्यकर्त्यांची बैठक (व्यापक कृती कार्यक्रम ठरविण्यासाठी) संध्या ४ वाजता – शिक्षक-पालक-विद्यार्थ्यांचा शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या विरुद्ध एल्गार – शिक्षण हक्क परिषद शिक्षण-तज्ञ डॉ अनिल सदगोपाल, दिल्ली विद्यापीठाचे माजीContinue Reading

ठाणे मतदाता जागरण अभियान तर्फे आयोजित नागरी वृक्ष परिषदेची सुरवात वृक्ष पडून दुर्दैवी मृत्यू पावलेल्या अॅड.किशोर पवार, मुंबईतील कांचन नाथ व ठाण्यातील कॉग्रेसचे तरूण नेतृत्व बाळकृष्ण पूर्णेकर व संजय चौपाने यांना आदरांजली वाहून करण्यात आली. परिषदेचे प्रास्तावीक करतांना रोहीत जोशी यांनी अभियान करत असलेल्या कामाचा आढावा घेतला. महानगरात वृक्ष जगविण्यासाठीContinue Reading

या पावसाळ्यात मुंबई-ठाण्यात झाडे पडण्याचे प्रमाण “झाडे पडतात की पाडली जातात असा प्रश्न उपस्थित होण्याइतके” जास्त आहे. त्याचवेळी गेल्या ३ वर्षात वेगवेगळ्या कारणांसाठी केवळ मुंबईत 21000 झाडांची कत्तल केली गेली आणि त्यातील पुन:रोपण केलेल्या झाडांची माहिती पालिकेकडे नाही, हे वास्तव धक्कादायक आहे. आणि गेल्या २ महिन्यात ठाण्यात ४५० झाडे पडलीContinue Reading