आरे जंगल – भयाण विकासासाठी एक एक झाड तोडत, समुद्राच्या पाण्यात भर टाकत हि मुंबई वाढत गेली, कॉंक्रीटचे जंगल वाढत जात असतानाच मुंबईतील शेवटचे जंगल व शेवटची हिरवळ – म्हणजे आरे जंगल… ते देखील आता मेट्रोच्या नावाने अविचारी राजकारण्यांनी तोडायला घेतले, न्यायालयाने देखील पर्यावरण-रक्षकांची बाजू पुरेशी लक्षात न घेतल्याने त्यांनाContinue Reading

२५ जून २०१७ – संध्या.५ ते ७ – नागरिकांची वृक्ष दिंडी – गावदेवी मैदान ते सरस्वती हायस्कूल वृक्षारोपण की वृक्षसंगोपन ? झाड लावणार आणि झाडाची निगा आम्ही घेणार ! ठाण्यातील सर्वात प्रदूषित मार्ग, गोखले रोड होणार गो-ग्रीन रोड ! दोन-चार कोटी झाडं लावताना जगली किती ? त्यापेक्षा जिथे खरी गरजContinue Reading

ठाणेकरांनी पर्यावरणाच्या प्रश्नावर काल घातला तळापाळीला वेढा तो ऐतिहासिक क्षण! यात सुमारे 1200 तरूणांचा सहभाग होता. विशेष हे की, 1955 च्या सुमाराला म्हणजे सुमारे 70 वर्षांपूर्वी तमाम ठाणेकर स्री पुरूषांनी याच तलावाची श्रमदान करून साफसफाई केली होती. ती अफाट वाढलेल्या हायसिंथ नावाच्या वनस्पितीचे उच्चाटन करण्यासाठी. इतिहास गोलाकार जातो म्हणतात तोContinue Reading

ठाण्यामध्ये रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली, बिल्डरांच्या सोयीसाठी, फांद्या छाटणीसाठी अनिर्बंध आणि बेकायदेशीर वृक्ष तोड केली जाते, हे वास्तव आहे अशावेळी ठाण्यातील एक जागरूक नागरिक प्रदीप इंदुलकर यांनी ठाणे पालिका अधिकाऱ्यांच्या बेमुर्वत वृक्ष-तोडीविरुद्ध तक्रार करून या गैरप्रकाराला वाचा फोडली. राष्ट्रीय हरित आयोगाने या प्रकरणावर ठाणे पालिका अधिकाऱ्यांना दंड ठोठावून चपराक लावली आहे.Continue Reading