गेली 3 वर्ष ठाणे मतदाता जागरण अभियान ठाणे शहरातील नागरी समस्यांवर जनजागरण करीत आहे, संघर्ष करीत आहे, ठाण्यातील भ्रष्ट प्रशासनाला टक्कर देत आहे, नागरिकांचा आवाज बुलंद करीत आहे, एका प्रामाणिक विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहे, मग प्रश्न शिक्षणाचा असो, पर्यावरणाचा असो, रस्ता रुंदीकरणाचा, वाहतुकीचा किंवा मेट्रोचा असो, दोस्ती रेंटलContinue Reading

Metro 4 मेट्रो 4 अंडरग्राऊंड करावी या याचिकेच्या सुनावणी दरम्यान MMRDA ला वृक्ष-तोडीसाठी 20 सप्टेंला मिळालेली स्थगिती सोमवारी उठविल्याबरोबर परवा मध्यरात्री ठाण्यातील लुईसवाडी हायवे येथील झाडांची कत्तल MMRDA ने सुरू केली, रात्री 2 वा. मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ती थांबविली मात्र… रोहित जोशी यांच्या वृक्ष प्राधिकरण – पहिल्याच बैठकीतContinue Reading

दिनांक २२ मे २०१९ रोजीच्या बैठकीत वृक्ष प्राधिकरणातर्फे देण्यात आलेल्या ३५२७ वृक्षतोडीच्या मंजुर्यांना मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणीपर्यंत आता एकही वृक्ष तोडला जाऊ शकत नाही, सर्व कायदे, नियम, मुंबई उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना धाब्यावर बसवत सार्वजनिक हिताच्या विरुद्ध काम करणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला पुन्हाContinue Reading

हेरिटेज वडाचा वृक्ष वाचवीण्यासाठी “वडपौर्णिमा” साजरी करा ! ठाणे मतदाता जागरण अभियान व म्युसचे नागरिकांना आवाहन ठाण्यात दर एक तासाला एक झाड किंवा मोठा वृक्ष कापण्यात येतो आहे. ठाणे महापालिकेला व वृक्ष समितीला याबाबत कोणताही खेद वाटत नाही. विकासाकरिता हे करावेच लागेल असा उलटा पवित्रा या यंत्रणा घेत आहेत. मोठीContinue Reading

विकास कामात झाडे कापावी वा पुनररोपित करायची आहेत असे सांगितले जाते, पण अशी झाडे व वृक्ष कोठून काढून कोठे लावली? ती आज जगली का? याचा कोणताही तपशील नाही. या पार्श्वभूमीवर “महाराष्ट्र (नागरी विभाग) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ कलम २० (क)” आणि “फौजदारी प्रक्रिया संहिता १५२” नुसार पोलिसांना असलेलेContinue Reading

ठाणे मतदाता जागरण अभियान तर्फे आयोजित नागरी वृक्ष परिषदेची सुरवात वृक्ष पडून दुर्दैवी मृत्यू पावलेल्या अॅड.किशोर पवार, मुंबईतील कांचन नाथ व ठाण्यातील कॉग्रेसचे तरूण नेतृत्व बाळकृष्ण पूर्णेकर व संजय चौपाने यांना आदरांजली वाहून करण्यात आली. परिषदेचे प्रास्तावीक करतांना रोहीत जोशी यांनी अभियान करत असलेल्या कामाचा आढावा घेतला. महानगरात वृक्ष जगविण्यासाठीContinue Reading

या पावसाळ्यात मुंबई-ठाण्यात झाडे पडण्याचे प्रमाण “झाडे पडतात की पाडली जातात असा प्रश्न उपस्थित होण्याइतके” जास्त आहे. त्याचवेळी गेल्या ३ वर्षात वेगवेगळ्या कारणांसाठी केवळ मुंबईत 21000 झाडांची कत्तल केली गेली आणि त्यातील पुन:रोपण केलेल्या झाडांची माहिती पालिकेकडे नाही, हे वास्तव धक्कादायक आहे. आणि गेल्या २ महिन्यात ठाण्यात ४५० झाडे पडलीContinue Reading

मा नगरसेवक ठाणे महानगरपालिका, ठाणे विषय : वृक्ष अधिकार्यादच्या हलगर्जीपणा मुळे एका नागरिकाचा अंगावर झाड पडून हकनाक मृत्यू झाल्या प्रकरणी वृक्ष अधिकार्या्वर प्रशासकीय कारवाई करणेबाबत आणि इतर. महोदय, ठाण्यातील पाचपाखाडी येथील उदयनगर सोसायटी समोर एक मोठे झाड अंगावर कोसळून ठाण्यातील एक तरुण वकील अॅड. श्री. किशोर पवार यांचा दुर्दैवी मृत्यूContinue Reading

शनिवारी १ जुलै नौपाडा – ठाणे भर वस्तीतील बुंध्यापर्यंत विनाकारण चातालेल्या झाडाला बँडेज लावून THE HEAL PROJECT ची सुरुवात ठाण्यात करण्यात आली