दिनांक २२ मे २०१९ रोजीच्या बैठकीत वृक्ष प्राधिकरणातर्फे देण्यात आलेल्या ३५२७ वृक्षतोडीच्या मंजुर्यांना मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणीपर्यंत आता एकही वृक्ष तोडला जाऊ शकत नाही, सर्व कायदे, नियम, मुंबई उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना धाब्यावर बसवत सार्वजनिक हिताच्या विरुद्ध काम करणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला पुन्हाContinue Reading

*ठाण्यातील वृक्ष प्राधिकरणावर गुन्हेगार* – वृक्ष प्राधिकरण समिती बेकायदा ठरवा – ठाणे मतदाता जागरण अभियान 17 ऑक्टोबर 2017 या दिवशी नव्याने नेमणूक झालेल्या ठाणे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या पहिल्याच बैठकीत 5213 झाडांची कत्तल करण्याचा प्रस्ताव मंजूर करून ठाण्यातील वृक्ष अधिकारी व वृक्ष प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून पालिकेचे आयुक्त यांनी आपण झाडांचे मारेकरीContinue Reading

ठाणे मतदाता जागरण अभियान तर्फे आयोजित नागरी वृक्ष परिषदेची सुरवात वृक्ष पडून दुर्दैवी मृत्यू पावलेल्या अॅड.किशोर पवार, मुंबईतील कांचन नाथ व ठाण्यातील कॉग्रेसचे तरूण नेतृत्व बाळकृष्ण पूर्णेकर व संजय चौपाने यांना आदरांजली वाहून करण्यात आली. परिषदेचे प्रास्तावीक करतांना रोहीत जोशी यांनी अभियान करत असलेल्या कामाचा आढावा घेतला. महानगरात वृक्ष जगविण्यासाठीContinue Reading

या पावसाळ्यात मुंबई-ठाण्यात झाडे पडण्याचे प्रमाण “झाडे पडतात की पाडली जातात असा प्रश्न उपस्थित होण्याइतके” जास्त आहे. त्याचवेळी गेल्या ३ वर्षात वेगवेगळ्या कारणांसाठी केवळ मुंबईत 21000 झाडांची कत्तल केली गेली आणि त्यातील पुन:रोपण केलेल्या झाडांची माहिती पालिकेकडे नाही, हे वास्तव धक्कादायक आहे. आणि गेल्या २ महिन्यात ठाण्यात ४५० झाडे पडलीContinue Reading

मा नगरसेवक ठाणे महानगरपालिका, ठाणे विषय : वृक्ष अधिकार्यादच्या हलगर्जीपणा मुळे एका नागरिकाचा अंगावर झाड पडून हकनाक मृत्यू झाल्या प्रकरणी वृक्ष अधिकार्या्वर प्रशासकीय कारवाई करणेबाबत आणि इतर. महोदय, ठाण्यातील पाचपाखाडी येथील उदयनगर सोसायटी समोर एक मोठे झाड अंगावर कोसळून ठाण्यातील एक तरुण वकील अॅड. श्री. किशोर पवार यांचा दुर्दैवी मृत्यूContinue Reading