छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे आधुनिक सिटी स्कान व एम.आर.आय मशीन बसविली गेली हेतू हा कि एका छताखाली रुग्णांना सोय उपलब्ध व्हावी. हे मशीन मा.खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या आग्रहाने बसवले गेले. आज हि पूर्ण यंत्रणा खाजगी सेन्टरच्या ताब्यात आहे. कोणताही कमी उत्पन्न असलेला रुग्ण खर्च परवडत नाही म्हणून सरकारी रुग्णालयातContinue Reading